३) महाराष्ट्राच्या स्वागतासाठी कोण-कोण आले आहेत?
Answers
Answered by
0
आमच्याच काही नेत्यांनीच माझा काटा काढला. मीडियावाले टीआरपीसाठी वाटेल ते आरोप करताहेत. कोणाची सुपारी घेऊन हे सर्व सुरू आहे? असे 'उद्योग' करणारे कोण हे समजल्यास महाराष्ट्राची जनता अशांना नक्कीच धडा शिकवेल, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली वेदना व्यक्त केली.
‘आदर्श घोटाळ्या’मुळे मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावे लागलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आपल्या पक्षांतर्गत विरोधकांवर पहिल्यांदाच तोफ डागली. ही तोफ 'उद्योग' या शब्दप्रयोगामुळे कोणावर होती, याचा सर्वांना अंदाज आला.
Similar questions