Economy, asked by simranpathan883, 7 months ago

१) महाराष्ट्राच्या
उद्योग क्षेत्रातील समस्या spashta
करा.​

Answers

Answered by anandrenuka4
7

Explanation:

म टा...

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगिक परिसरात व्यवसाय सुरू करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात उद्योग क्षेत्रांतील समस्यांचा पाढा पुन्हा एकदा वाचण्यात आला. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे 'व्यवसाय करणे सुलभ' विषयावर चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये चर्चासत्र घेण्यात आले. मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांच्यासह पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, जयंत कड, संजय ववले, दीपक फल्ले, नितीन बनकर, संजय आहेर, प्रमोद राणे, प्रमोद दिवटे, मुख्य अभियंता एस. आर. वाघ आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला सर्वाधिक महसूल औद्योगिक क्षेत्रातून मिळतो. परंतु, या परिसरात मुलभूत सुविधांची वानवा आहे. त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

Answered by darshanpadval6
0

Answer:

महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात कोणत्याही समस्या नाहीत

Similar questions