महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना___
मध्ये
करण्यात आली
Answers
Answered by
1
Answer:
1975
Explanation:
Maharashtra Tourism Development Corporation) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. महाराष्ट्रामधील पर्यटन उद्योगाचा विकास करण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेची स्थापना १९५६च्या कंपनी कायद्यातह करण्यात आली असून याचे भागभांडवल २५ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.या महामंडळाच्या माध्यमातून सरकारने महाराष्ट्रात पर्यटन विकासासाठी विषेश प्रयत्न केले आहेत.विदभ,मराठवाडा,कोकण या भागाचा विकास करण्यासाठी गुंतवणूक केली आहे.
Similar questions
Computer Science,
4 months ago
Math,
4 months ago
Chemistry,
4 months ago
English,
9 months ago
Computer Science,
9 months ago
Science,
1 year ago
Biology,
1 year ago