महाराष्ट्र राज्य संपूर्ण साक्षर होण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा लागेल?
Answers
Answered by
1
Answer:
महाराष्ट्र राज्य संपूर्ण साक्षर करण्यासाठी आपल्याला शिक्षणाचे महत्त्व विविध माध्यमातून प्रसार करायला हवे जसेकी वृत्तपत्र,सामूहिक कार्यक्रम,मोबाइलद्वारे व पत्राद्वारे,टीव्ही व समाजमाध्यमे.या मुळे समाज जागृती निर्माण होईल.महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही काही मुले परिस्थितीमुळे शाळेत जाऊ शकत नाहीत त्यांना कमी खर्चात सर्व काही व्यवस्था पुरवले पाहिजे.जर सर्व मुले-मुली शिकतील तेव्हा राज्य साक्षर बनेल !
Explanation:
जय महाराष्ट्र
please mark me brainliest
Similar questions
CBSE BOARD X,
17 days ago
Math,
17 days ago
Chemistry,
1 month ago
French,
9 months ago
Social Sciences,
9 months ago