महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे
Answers
भारतात देशात ३४० ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत.
अरुणाचल प्रदेश (३१)
आंध्र प्रदेश (२५)
उत्तराखंड (६२)
Answer:
राजापूर तालुका धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्याच्या विविध भागात प्राचीन आणि सुंदर मंदिरांना भेट देता येते. काजू प्रक्रिया उद्योगांना भेट देऊन ताजे काजूगर परतीच्या प्रवासात खरेदी करता येते. राजापूर तालुक्यात समुद्र किनारची सफरही तेवढीच आनंददायी असते. गड-किल्ल्यावरील भटकंतीचा आनंदही या सफरीत घेता येतो.कनकादित्य मंदिर, कशेळी:पावसपासून 18 किलोमीटर अंतरावर कशेळी गावात कनकादित्याचे प्राचीन मंदिर आहे. इथली सूर्यनारायणाची मुर्ती 900 वर्षांपूर्वीची आहे. मंदिर प्राचीन असल्याचा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून मिळतो. ताम्रपटावर शिलाहार राजांची वंशावळ दिलेली आहे. मंदिराचा परिसर शांत आणि रम्य आहे. जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांची मंदिरे तेवढीच सुंदर आहेत. मंदिरात प्रशस्त सभामंडप आहे. या मंदिरातील मुर्ती सौराष्ट्रमधून समुद्रमार्गे आल्याचे सांगितले जाते. मंदिरात रथसप्तमीला मोठा उत्सव असतो. पावसपासून 13 किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस मंदिराकडे जाणारा रस्ता आहे.महाकाली मंदिर, आडीवरे: कशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून तीन किलोमीटर आणि पावसपासून 21 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डावीकडे आडीवरे गावी महाकालीचे जागृत दैवत आहे. येथे महाकालीसोबत महालक्ष्मी आणि महासरस्वतीची मंदिरेदेखील आहेत. हे पवित्र स्थान आद्य शंकराचार्यांनी 1324 मध्ये स्थापन केले अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो.वेत्ते समुद्रकिनारा:आडीवरे गावाच्या अलिकडे उजवीकडून जाणाऱ्या रस्त्याने गेल्यास चार किलोमीटर अंतरावर दाट झाडींमध्ये असलेला समुद्र किनारा दिसतो. किनाऱ्यावरून सुर्यास्त न्याहाळता येतो.
Hope it helps you!!!!!!!!