महाराष्ट्र सरकारचे व न्यायालयाचे सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे तुम्हांला वाटते का ? त्यासाठी काय कराने लागेल ?
Answers
Answered by
6
मी वरील बाबीशी सहमत आहे . कारण भारत हा विविधता पूर्ण देश आहे यात अनेक जाती, धर्म आणि भाषा बोलल्या जातात .आणि भाषा ही प्रत्येक प्रांतात वेगवेगळी वापर ली जाते.आणित्यातच आजकालचे सर्व व्यवहार हे इंग्रजी भाषेतून चालतात मग ते पत्र असो वा कोणतेही कर्यालईन दस्तावेज तो इंग्रजी ताच असतो .यामुळं आपली मराठी भाषा ही दिवसेनदीवस लोप पावत आहे.तिला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला तिचा दैनंदिन जीवनात वापर करायला हवा.त्याच बरोबर तिचा वापर हा कार्यालयीन कामासाठी सुद्धा केला जावा.
Similar questions