महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
Answers
Answered by
4
Municipal Head Office, Main Building, First floor, Mahapalika Marg, Mumbai 400 001. Control Room: Municipal Head Office, Annex Building, Basement, Mahapalika Road, Mumbai 400 001.
#SAGARTHELEGEND
Answered by
1
भारत जसा जैव, सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्यांचा देश आहे, तसाच तो नानाविध विनाशकारी आपत्तींचा देश म्हणूनही गणला जातो. भारतातील आपत्तींचे विस्तृत प्रमाण येथील विकासाला मोठ्या प्रमाणात बाधक ठरते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ५८ वर्षानी आपत्ती व्यवस्थापन कायदा झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन या अतिशय महत्त्वाच्या विषयाला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याकरवी एका सुनियोजित, सर्वसमावेशक व चिरंतन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे वाटचाल सुरु झाली आहे
Similar questions
Business Studies,
23 days ago
Geography,
23 days ago
Hindi,
23 days ago
English,
1 month ago
English,
9 months ago