History, asked by rahulchakole434, 11 months ago

४६) महाराष्ट्रात चलनी नोटाचा कारखाना कोठे आहे ?
अ) मुंबई ब) कलकता क) दिल्ली
४७) महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत ?
ड) नाशिक
IA​

Answers

Answered by sayali0220
1

Explanation:

१) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे. २)महाराष्ट्र मध्ये एकूण 27 महानगरपालिका आहेत

Similar questions