History, asked by narendrabachhav01, 20 days ago

महाराष्ट्रातील जागतिक वारसा म्हणून ठरवलेली पर्यटन स्थले​

Answers

Answered by pilotaarti
3

Answer:

मुंबईचे सर्वात मोठे व शेवटचे रेल्वे स्थानक. ब्रिटिश स्थापत्य व गॉथिक शैलीत चे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही वास्तू महत्त्वाची आहे . मुंबई जवळ अरबी समुद्रात घारापुरी किंवा एलिफंटा लेणी एका बेटावर खोदलेल्या आहेत. येथील त्रिमूर्ती शिव व कल्याण सुंदर शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आहे.

Similar questions