महाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून-
उत्तरेकडे क्रमाने लावा
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
I8
Answered by
0
महाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून-उत्तरेकडे क्रमाने लावा
अ. सिंहगड ब. पुरंदूर क. दौलताबाद ड. प्रतापगड
A) ड.अ.ब.क B) ड.ब.अ.क C)ब,अ.ड,क D) क,ब,अ,ड
प्रतापगड, पुरंदूर, सिंहगड, दौलताबाद .
विकल्प B)
प्रतापगढ़
- ऊंची - 3566 फूट हा गिरीदुर्ग आहे, महराष्ट्राच्या सातारा जिल्यात आहे.
- जवळचे स्थान - महाबळेश्वर, आंबेनळी घाट आहे.
सिंहगड
- हा किल्ला महाराष्ट्रातिल पुणे इथे आहे.
- ऊंची 4400 फूट आहे.
- नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे.
पुरंदरचा किल्ला
- हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे़.
- हा महाराष्ट्रातील सात चमत्कारांपैकी एक आहे. प्राचीन वास्तू, आश्चर्यकारक कोरीव काम आणि हिरवळ यांच्यामध्ये वसलेला हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात परिपूर्ण ठिकाण आहे.
Similar questions