महाराष्ट्रातील महानुभाव पंथाचे प्रवर्तक कोण
Answers
Answered by
3
Answer:
दत्त देवमहाराष्ट्रातील महानुभाव पंथाचे प्रवर्तक आहे
Answered by
0
महानुभाव पंथ व साहित्य यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होत.
Similar questions