महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते ?
Answers
Answered by
40
Explanation:
Parpoli in sindhudurg.
Answered by
26
परपोली हे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव आहे।
हा गाव सन् 2016 मध्ये पहिले फुलपाखरांचे गाव घोषित केला होता।
परपोली गाव महाराष्ट्राचे सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये आहे।
आंबोलीतील बटरफ्लाय फेस्टिव्हलमध्ये फुलपाखरांचे गाव म्हणून परपोली गाव निवडले गेले।
महाराष्ट्रात फुलपाखरांचे सर्वाधिक विविधता परपोलीत गाव मध्ये आहेत।
परपोली गावात राज्यात फुलपाखरांच्या 220 पैकी 205 प्रजाती आढळतात त्यामुळे परपोलीला हा पुरस्कार देण्यात आला होता।
Similar questions