India Languages, asked by Dhirajbrawl, 1 year ago

महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते ?​

Answers

Answered by mahadevshinde
9

Answer:

Parpoli

Explanation:

in the maharashtra

Answered by Hansika4871
1

Answer:. परपोली

Explanation:

" छान किती दिसते फुलपाखरू..

ह्या वेलीवर, फुलांबरोबर

गोड किती दिसते फुलपाखरू..."

ह्या कवितेच्या ओळी नक्की तुम्ही कधी ना कधी शाळेत ऐकल्या असतील. ह्या ओळी वाचल्या की मला फुलपाखरे आठवतात.

परपोली ह्या छोट्या गावाला महाराष्ट्रातील फुलपाखरू चे गाव असे घोषित करण्यात आले. कीटक महणतले की लोकांना खूप भीती वाटते अथवा किळस सुद्धा येते पण मी कधीच कोणाला फुलपाखरे बघताना घाबरलेले बघितले नाही आहे. ह्याचे कारण म्हणजे त्यांचा आकर्षित करणाना रंग लोकांना खूप आवडतो. यानिमित्ताने महाराष्ट्राचा आढावा घेतल्यावर असे लक्षात आले की, आपले राज्य फुलपाखरांच्या वैविध्याच्या बाबतीत समृद्ध आहे व लोकांना त्याचा खूप आभिमान आणि गर्व आहे.

Similar questions