Geography, asked by aniketb6782, 1 year ago

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.(अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो ?

Attachments:

Answers

Answered by shruti216619
3

I could not understand the language

Answered by gadakhsanket
8

★उत्तर - अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणे

१) ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी

२) जळगाव जिल्ह्यातील उपनदेव

३) रायगड जिल्ह्यातील साव

४) अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी

५) कापेश्वर, उनकेश्वर, ऊन्हवरे.

कारणे-

पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्णतेमुळे तसेच ज्या भागात चुनखडक, गंधक या खनिजांचे साठे असतात त्या भागात गरम पाण्याचे झरे निर्माण झाले आहे.

आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध पश्चिम महाराष्ट्रकडे आहे कारण तेथे धार्मिक व ऐतिहासिक स्थळे अधिक असल्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी म्हणून वाहतुकीचा विकास जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो.

धन्यवाद...

Similar questions