Geography, asked by prathameshtashildar, 10 months ago

महाराष्ट्रातील
सागरी किल्ले व डोंगरी किल्ले यांची यादी बनवा व
लिहा. ​

Answers

Answered by srushti378
11

Answer:

सागरी किल्ले: विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जंजिरा, इत्यादी

डोंगरी किल्ले: प्रतापगड, सिंहगड, इत्यादी.

please make me as a BRAINLIST ☺️

Similar questions