Geography, asked by sakharampatil, 3 months ago

महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील कोणत्याही चार बंदरांची नावे लिहा.​

Answers

Answered by rekhakardile89
3

Answer:

राज्यातील इतर बंदरांमध्ये रत्नागिरी ,श्रीवर्धन ,हर्णे दाभोळ ,जयगड विजयदुर्ग देवगड मालवण व वेंगुर्ला ही बंदरे महत्वाची आहेत.

HOPE it is helpful

Mark me as a brainliest ☺️ ☺️

Answered by itzPapaKaHelicopter
3

महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या चार बंदरांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • मालवण
  • रत्नागिरी
  • सिंधू किल्ला
  • मुंबई

 \\  \\  \\  \\ \sf \colorbox{gold} {\red(ANSWER ᵇʸ ⁿᵃʷᵃᵇ⁰⁰⁰⁸}

Similar questions