Geography, asked by akashnival, 3 months ago

+ महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग​

Answers

Answered by vijayababar40
0

हाजिर - कोलकाता ( old no. N.H.6 , new no. N.H.53 ) हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा ममहामार्ग‌ आहे .

Explanation:

हा महामार्ग नंदुरबार , धुळे , जळगाव , बुलढाणा , अकोला , अमरावती , नागपूर , वर्धा , भंडारा , गोंदिया या जिल्यांमधून जातो .‌या महामार्गाची महाराष्ट्रातील लांबी ८१३ कि.मी आहे .

Similar questions