महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादक क्षेत्र
Answers
Answered by
1
QE$₸łØ₦
महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादक क्षेत्र
λ₦$₩EƦ☞
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा, नाशिक परिसर, कोल्हापूर तसेच कोकणपट्टीत भाताची लागवड केली जाते. मात्र, उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील भात लागवडीचे प्रमाण कमी आहे. दरम्यान २०१७-१८ या वर्षात भात लागवड क्षेत्र हे ३६८ लाख हेक्टर होते. तर तांदूळ उत्पादन ११.२५ लाख टन होते.
@Vaishnavi Sah❤:)
Similar questions