India Languages, asked by yourstrulytushar, 9 months ago

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घाटांची माहिती मिळवा व लिहा.​

Answers

Answered by homework20
1

Explanation:

Given that,

Mass of elevator + passengers, M=1800Kg

Speed, v=2m/s

Friction force, f=400N

Power delivered, P=force×velocity.........(1)

Force acting downward,

F=mg+f

F=1800×10+4000

F=22000N

Put the value of F in equation (1)

P=22000×2

P=44000Watts

Answered by drashtigudhka
5

Answer:

महाराष्ट्रात सह्यादीच्या अनेक डोंगररांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसऱ्या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाट रस्त्यांनी फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही घाटांमधून गाडी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. ज्या घाटांनी पायी जाणेच शक्य असते त्यांतले काही सोपे तर काही अतिशय अवघड असतात. ते पार करण्यासाठी थोडेफार गिर्यारोहणही करावे लागते.

Explanation:

Hope it's help you (•‿•)

Similar questions