Hindi, asked by TotalGaming940, 2 months ago

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संतांची नावे सांगा​

Answers

Answered by gursharanjali
0

त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. ... संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली.15-Jul-2019

m.

Answered by borkarshankar03
4

Answer:

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत बहिणाबाई.

Similar questions