महाराष्ट्रातील वनाखालील जमीन किती टक्के आहे ?
Answers
Answered by
0
Answer:
महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.राज्यात ६१,९३५ चौ.कि.मी. जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे
Answered by
0
Answer:
शेतीयोग्य जमीन किती टक्के आहे
Similar questions