History, asked by shaktimaan4352, 1 year ago

महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला _______ म्हणत. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) ठकी
(ब) कालिचंडिका
(क) गंगावती
(ड) चंपावती

Answers

Answered by ksk6100
20

महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला _______ म्हणत. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)

(अ) ठकी  

(ब) कालिचंडिका  

(क) गंगावती  

(ड) चंपावती

उत्तर:-   महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत.

लाकडी बाहुल्या बनविण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. 'काथासरित्सागर' या ग्रंथात मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. कळ दाबल्यावर उंच उडणाऱ्या, नाचणाऱ्या, आवाज करणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे उल्लेख आहेत. महाराष्ट्रात या रंगीत लाकडी बाहुल्या 'ठकी' या नावाने ओळखल्या जातात.  

Answered by anjumraees
0

Answer:

महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत.

Explanation:

या लाकडी बाहुलीला कंटाळून हेस बेनने महाराष्ट्रात ऑग्स फॉर बूथ बॉईज आणि मुलींसाठी तयार केले.

या महाराष्ट्राला, दोलाल यांनी या विहिरीला बी. प्रबंध असे नाव दिले.

ही एक खेळण्यांची कथा आहे जी बर्याच काळापासून विसरली गेली आहे.

ठकी बाहुली, एक लाकडी खेळणी जी सामान्यतः मुलींना भेट म्हणून दिली जात असे, आपल्या संस्कृतीत एक विशेष स्थान आहे.

तथापि, भूतकाळातील अवशेष म्हणून जतन करण्यासाठी खेळण्यांच्या दुकानांपासून ते हळूहळू दूर होत आहे

महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत.

Similar questions