Geography, asked by shahnawazmomin429, 1 month ago

महाराष्ट्रात दगडी कोळसा कोणत्या जिल्ह्यात आहे?​

Answers

Answered by omarfarukmallik742
0

Answer:

जिल्हावार दगडी कोळशाचे वितरण – महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्य़ात बल्लारपूर तालुक्यात आढळतात।

Similar questions