Geography, asked by Anonymous, 1 month ago

महासागर आपल्यासाठी बरोबर नाहीत.
चूक की बरोबर ते सांगा
चूक असल्यास बरोबर करून लिहा​

Answers

Answered by ritheshjain40
2

Answer:

  • भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. हे विधान चूक आहे.
  1. भूकंप हि घटना हवामानाच्या परिणामास्तव होणारी नसून भूगर्भात होणारी एक क्रिया आहे.
  2. भूकंप हि भूकंपगर्भातील होणाऱ्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे घडून येणारी क्रिया आहे.
  3. जेव्हा भूगर्भातील ऊर्जा भूकंपलहरींच्या माध्यमातून भूपृष्ठाच्या जवळ येतात.
  4. तेव्हा जमीन मागे पुढे किंवा वरखाली होते. परिणामी भूकंपाचे हादरे जाणवतात.
  5. ह्यावरून हे स्पष्ट होते कि भूकंप क्रिया हि हवामानामध्ये होणाऱ्या बदलात होणाऱ्या परिणामस्वरूपी होत नाही आणि भूकंपावर हवामानाचा काहीच फरक पडत नाही.
  • चूक महासागर आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत  
  1. महासागरा मुळे आपल्याला मासे मिळतात विविध प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात मीठ मिळते पाऊस पडण्यास मदत होते
Similar questions