१) महासागर हे खनिजांचे आगार असतात.
Answers
Answered by
24
महासागर हे खनिजांचे आगार
महासागर म्हणजे शक्तिशाली आणि संपत्तीयुक्त असा जलाशय. या महासागरात अनेक खनिजे, धातू,अधातू, क्षार, रत्न, आणि खनिजे सापडतात. लोह, पारा, सोडिअम,सोने, शिसे, मँगनीज आणि क्रोमियम अशी अनेक प्रकारची खनिजे आढळतात. त्याशिवाय खनिज तेल आणि नैसर्गिक वायूही सापडतो. शंख, शिंपले मोती आणि पोवळे अशा वस्तूही मिळतात. या सगळ्या खनिज पदार्थांमुळे मानवाचा विकास होऊ शकला.
Answered by
0
Answer:
महासागर हे खनिजांचे आगार असतात.
Similar questions