Geography, asked by navajamanera, 2 months ago

महासागरावर आधारित मानवी व्यवसाय

Answers

Answered by shubhamchaurasiya990
5

Answer:

i hope help it

Explanation:

जे व्यवसाय थेट निसर्गाशी संबंधित असतात, त्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. उदा. शेती, मासेमारी

२) प्राथमिक व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात.

३) यात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते.

४) नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार निरनिराळ्या भागात वेगवेगळे प्राथमिक व्यवसाय चालतात.

५) या व्यवसायात श्रमाच्या मानाने मोबदला कमी मिळतो.

द्वितीय व्यवसाय

६) कच्या मालापासून पक्का माल उत्पादीत करणा-या व्यवसायांना द्वितीय व्यवसाय असे म्हणतात. उदा. साखर उद्योग, कापड उद्योग

७) द्वितीय व्यवसायातून तयार होणा-या उत्पादनाची उपयोगिता व मूल्य वाढते.

८) द्वितीय व्यवसायात नाशिवंत पदार्थापासून जास्त टिकाऊ पदार्थ निर्माण केले जातात.

तृतीय व्यवसाय

९) वाह्तुक, संदेशवहन, बँक, विक्रीसेवा, इत्यादी प्रकारच्या प्राथमिक व द्वितीय सेवांना पूरक असणा-या सेवांचा समावेश तृतीय व्यवसायात होतो.

चतुर्थ व्यवसाय

१०) या व्यवसायात डॉक्टर, वकिली, शिक्षकी पेशा असणा-या सेवांचा समावेश होतो.

Similar questions