Math, asked by lifterpihu0216, 2 months ago

महेश एका ठिकाणापासून पूर्वेला १२ मी नंतर दशिणेला ५मी चाललं तर त्याचे सुरवातीच्या स्थळापासून अंतर किती ​

Answers

Answered by laxmanmere12
0

Answer:

A या जागेवर महेश उभा आहे.

पूर्व या दिशेवर म्हनजे B या ठिकानी तो गेला,

म्हनजे AB = 12 मी

नंतर तो दशिण दिशेला म्हनजे C या ठिकानी तो गेला.

म्हनजे BC = 5 मी

पायथागोरस च्या प्रमेया नुसार

AC^2= AB^2 + BC^2

AC^2= 12^2 + 5^2

AC^2= 144 + 25

AC^2= 169

दोन्ही बाजुंचे वरग मूळ घेऊन

AC = 13

म्हनजे सुरवातीच्या स्थळापासून अंतर 13 मी आहे

Similar questions