*महेशने सकाळी 9:30 वाजता क्रिकेट खेळण्यास सुरवात केली आणि दुपारी 12:30 वाजता खेळणे थांबवले. जर त्याने यादरम्यान 30 मिनिटे विसावा घेतला असेल तर तो किती वेळ खेळला?* 1️⃣ 120 मिनिटे 2️⃣ 210 मिनिटे 3️⃣ 180 मिनिटे 4️⃣ 150 मिनिटे
Answers
Answered by
0
Answer:
महेश3 एकूण 2 तास 30 मिनिटे खेळला म्हणजे
150 मिनिटे
उत्तर आवडल्यास follow करा
Similar questions