महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके
AnkitaThakare2008:
are you from Maharashtra
Answers
Answered by
4
Explanation:
Hii..
He tujhyasathi upyogi tharel
Attachments:
Answered by
3
Answer:
गुलामगिरी , शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब,सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म अशी अनेक पुस्तके महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिली.
महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांपैकी एक अतिशय महत्त्वाचे नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून आपल्या पत्नीसोबत पहिली मुलींची शाळा पुणे येथे काढली. जातिभेद, स्पृश्य-अस्पृश्य,वर्णभेद , स्त्री शिक्षण अशा अनेक क्षेत्रात त्यांचे मौल्यवान योगदान आहे.
आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व समाजात सुधारणा घडविण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.
Similar questions
Computer Science,
2 months ago
History,
2 months ago
Physics,
2 months ago
Science,
5 months ago
Hindi,
5 months ago
Science,
11 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
11 months ago