महात्मा गांधी मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Mahatma Gandhi...
Answers
Answered by
2
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म १ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. त्यांचे लहानपण अगदी सुखात गेले. त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्गाने भारताला स्वतंत्र मिळवून दिले. त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली होती.
गांधींना बापू सुद्धा म्हंटले जाते. ते प्रसिद्ध वकील होते.
महात्मा गांधीचा स्वतंत्र चळवळीत खूप मोठा हात होता. त्यांनी सत्याग्रहाचा मार्गाने इंग्रजांना धडा शिकवला.
नथुराम गोडसे यांनी त्यांची हत्या करून भारताचा एक रत्न हिरावला गेला.
Similar questions