History, asked by roshanhatkar057, 2 months ago

महात्मा गांधी नेतृत्वा खालील आंदोलनाची माहिती लिहा

Answers

Answered by kanika27102007
0

Answer:

१९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

Explanation:

hope it's helpful

Similar questions