History, asked by abhaykatole929, 1 day ago

महात्मा गांधी स्वत्नर्याचा विचार स्पष्ट करा​

Answers

Answered by DivateAbhishek
1

Answer:

महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांनी जगभरातील अनेक नेते भारावून गेले. अहिंसा आणि सत्य या मूल्यांच्या मार्गाचे अनुकरण करत संघर्षात यशस्वी झाले. जाणून घ्या महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार.एखाद्या देशाची संस्कृती तेथील रहिवाश्यांच्या ह्रदयात आणि आत्म्यात वसलेली असते.

एकीकडे खादी गरिबांकरिता भाकर कमावण्याचा एक सन्मानीय व्यवसाय आहे तर दुसरीकडे अहिंसक पद्धतीने स्वराज्य मिळवण्याचे ते एक अतिरिक्त व तुलानात्मक दृष्टीने अधिक मूल्यवान अस्त्रही आहे.ही पृथ्वी, हवा, भूमी,पाणी हे सर्व म्हणजे आपल्या बापजाद्यांनी वारसाहक्काने दिलेली मालमत्ता नव्हे, तर ते पुढील पिढ्यांसाठीची जोखीम होय. ती किमान जशीच्या तशी त्यांच्या हाती सोपवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.मूल्यांमधून विचार जन्माला येतात. विचारांमधून शब्द तयार होतात. त्यातून तुमच्या कृती घडतात. कृतींमधून माणसांची व्यक्तिमत्वे घडतात आणि मूल्ये तयार होतात. अखेर मूल्येच आपले प्राक्तन लिहितात.शरीर आणि मन अस्वच्छ असेल, तर परमेश्वर कधीच प्राप्त होऊ शकणार नाही. मात्र, माणसे तना-मनाने स्वच्छ हवी असतील, तर त्याचे शहर आणि परिसरही स्वच्छ हवा.हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते.आधी ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण त्यानंतरच तुम्ही जिंकाल.

Please Mark As BrainList

Similar questions