महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्यान
पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस. ज्या
मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्त्व कळत नाही, तो मनुष्य
धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला
आरोग्य नि संपत्ती देते. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो. तो
समाजाचा शत्रू बनतो. तो कधीही सुखी होत नाही. उद्योगी
आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो.
तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत
हृदय यांतून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हालअपेष्टा
सहन करतो आणि संकटावर मात करतो.
Answers
Answered by
3
Answer:
hi bro
Explanation:
follow kar follow kar do yaar
Answered by
0
Answer:
थठजठम थकते नहीं कर रहे थे वो भी नही है और एक ही नहीं है और एक गाँव में एक गाँव के साथ साथ ही नहीं कर दिया गया है कि वह
Similar questions