महेंद्र सिंग धोनी यांच्यावर निबंध
Essay on ms dhoni in Marathi
Answers
Answer:
Please mark my answer the brainliest
Explanation:
महेंद्र सिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला. माही व एमएस धोनी ह्या नावाने तो ओळखला जातो. त्याने २००७ पासून २०१६ पर्यंत मर्यादित षटकांच्या manmohan agade फॉर्मेटमध्ये आणि२००८ पासून२०१४ पर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले. त्याने २००७ च्या आयसीसी विश्वचषक टी -२०, २०१०आणि २०१६ आशिया कप,२०११ आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.तो उजव्या हाताने फलंदाजी व विकेटकीपरींग करतो. धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १०,०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याला प्रभावी "फिनिशर" मानले जाते. त्याला आधुनिक मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम विकेट-कीपरपैकी एक मानले जाते. धोनीला 'कॅप्टन कूल' म्हणून संबोधले जाते. धोनी परशुट रेजिमेंट मधील कमोंडो आहे. तो २०१९ मध्ये काश्मीरला व बेंगलोरला ट्रेनिंग साठी गेला होता.त्याला लोक आवडीने थाला असे म्हणतात.
Explanation:
like my answer and mark as brainlist