Science, asked by guptagupta5543, 1 year ago

महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 m अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 kg व 80 kg आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे?

Answers

Answered by kbalasaheb
10
r = 1m,

m1 = 75kg,

m2 = 80kg,

G = 6.67x10 -11Nm^2/Kg^2,

F = Gm1m2/r^2,

= 6.67x75x80x10. -11/1

=4.002x10. -7 N
Attachments:
Answered by navaleyogesh17
2

Explanation:

महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 m अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 kg व 80 kg आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे

Similar questions