Math, asked by pratikghule9137, 4 months ago

महाविद्यालयीन वसतिगृहाच्या मासिक खर्चामध्ये दोन भागांचा अंतर्भाव आहे. वसतिगृहामध्ये राहण्याचा स्थिर मूल्याचा एक
भाग आणि भोजनगृहामध्ये किती दिवस जेवण घेतले याबद्दलचा खर्चाचा दूसरा भाग यांचा समावेश आहे. राम 20 दिवस
जेवण घेतो व वसतिगृहाचा एकूण खर्च ₹ 1700 भरतो आणि रहीम 24 दिवस जेवण घेतो व वसतिगृहाचा एकूण खर्च ₹ 1900
भरतो, तर स्थिर मूल्याच्या भागाचा व रोजच्या जेवणाचा खर्च काढा.​

Answers

Answered by raziyasiddique19
2

Answer:

sorry freind i can't understand hindi

Similar questions