Psychology, asked by sagarghadigaonkar200, 4 months ago

महर्षी कर्वे यांच्या अंगी असणारे
गुण​

Answers

Answered by manitaBharti
2

Answer:

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी व प्रगतीसाठी स्थापन केलेल्या स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य अव्याहत गेली १२४ वर्षे सुरू आहे. केवळ जनसामान्यांच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले समाजविकासाचे प्रचंड कार्य कसे असावे, याचा एक आदर्श पाठ महर्षी कर्वे यांनी याद्वारे घालून दिला आहे,' असे मत हिवरे बाजारचे सरपंच व राज्याच्या आदर्श ग्राम कार्यक्रमाचे प्रमुख पोपटराव पवार यांनी नुकतेच व्यक्त केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभासद स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेच्या अध्यक्ष स्मिता घैसास, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्य विद्या कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

Similar questions