India Languages, asked by aaditya6841, 2 months ago

महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा​

Answers

Answered by asajaysingh12890
5

Explanation:

महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा

Answered by Anonymous
5

Answer:

प्रत्यक्ष उत्तर

महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता

१. कार्यात नेमकेपणा होता .

२. बोलण्यापेक्षा कार्यावर ज्यास्त भर असे.

३. विचार पक्का झाला कि आचरणात आणत.

स्पष्टीकरण:

महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता पुढीलप्रमाणे आहे-

१. कार्यात नेमकेपणा होता .

२. बोलण्यापेक्षा कार्यावर ज्यास्त भर असे.

३. विचार पक्का झाला कि आचरणात आणत.

या गुणांमुळे कर्वे हे थोर समाजसुधारक बनू शकले.

hope it helps ✔︎✔️.

Similar questions