Chemistry, asked by priyankakolhe27, 6 months ago

महर्षी कर्वे यांच्या मते स्रीला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला कशाची गरज आहे.​

Answers

Answered by yogeshjayshreegore
2

Answer:

*महर्षी कर्वे यांच्या मते स्रीला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला कशाची गरज आहे.*

1️⃣ समाजाने तिला स्वातंत्र्य द्यावे.

2️⃣ तिने शिक्षण घ्यावे

3️⃣ तिला भान यावयास हवे की, आपण गुलाम आहे.

4️⃣ शासनाने तसे कायदे करावेत.

Ans.3

Similar questions