India Languages, asked by subhashtayde95, 5 months ago

*महर्षी कर्वे यांच्यात दिसून येणारी स्थितप्रज्ञाची लक्षणे

Answers

Answered by mangeshkendre8649
4

Answer:

महर्षी कर्वे वर कितीही अन्याय झाला,लोकांनी त्याच्यावर कितीही प्रश्न उभे केली तरी ते कधी डगमळले नाहीत.जेव्हा लोक त्यांना धक्का बुक्की करत तेव्हा त्यात त्यांचे कपडे फाटत त्यांना ते रोज शिवून घायवे लागत.ते कधी स्वतःसाठी खर्च करत नसत.तर आपले पैसे समाजाच्या भल्यासाठी वापरत.

Similar questions