महसुल खर्च म्हणजे काय
Answers
Answered by
2
Answer:
mark as brainliest
Explanation:
विभिन्न सरकारी विभागों और सेवाओं पर खर्च, ऋण पर ब्याज की अदायगी और सब्सिडियों पर होने वाले व्यय को राजस्व व्यय कहते हैं। राजस्व व्यय करों, शुल्कों, फ़ीसों, जुर्माना आदि प्रकार की मदों से किए जाते हैं।
Answered by
1
Answer:
Mark as brainliest pls
Explanation:
महसूली खर्च तथा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरुपाचे खर्च असतात. पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात.
महसुली खर्च लेखांकीय संकल्पना
वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते. व्यापाराची भविष्यात लाभ वाढण्याची शक्यता महसुली खर्चाने वाढत नाही पण सध्याच्या व्यापारात फायदा मिळवण्यासाठी महसुली खर्च करणे आवश्यक असते.
Similar questions