Geography, asked by gurleen1414gl16, 1 month ago

Mahasagar he aapalyasathi upayog nahit

Answers

Answered by sharmalucky0611
0

Answer..

भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. हे विधान चूक आहे.

भूकंप हि घटना हवामानाच्या परिणामास्तव होणारी नसून भूगर्भात होणारी एक क्रिया आहे.

भूकंप हि भूकंपगर्भातील होणाऱ्या ऊर्जेच्या

उत्सर्जनामुळे घडून येणारी क्रिया आहे. जेव्हा भूगर्भातील ऊर्जा भूकंपलहरींच्या माध्यमातून भूपृष्ठाच्या जवळ येतात.

तेव्हा जमीन मागे पुढे किंवा वरखाली होते. परिणामी

भूकंपाचे हादरे जाणवतात.

ह्यावरून हे स्पष्ट होते कि भूकंप क्रिया हि हवामानामध्ये होणाऱ्या बदलात होणाऱ्या परिणामस्वरूपी होत नाही आणि भूकंपावर हवामानाचा काहीच फरक पडत नाही.

PLEASE MARK AS A BRAINLIST

Similar questions