Science, asked by panditlandge999, 4 days ago

महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहे

Answers

Answered by sayalikamble0169
1

Answer

महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत? उत्तर: पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि वाहतूक या काही महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत.

I hope it helpful

plz make my answer brain list answer

Similar questions