India Languages, asked by ayushbutt3612, 1 year ago

Mahiticha adhikar maharashtra lagu karnare pahile rajya

Answers

Answered by fistshelter
1

Answer: माहितीचा अधिकार म्हणजे काय?

१) काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे

२) कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.

३) साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.

४) माहिती छापील प्रत, सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

माहितीचा अधिकार अमलात आणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे.

Explanation:

Similar questions