History, asked by jabin7351, 1 month ago

_____mahnun sawami ni kirti kathiya cha drushtanth sangitala​

Answers

Answered by Anonymous
1
  • लीळा-कीर्ती कठीयाचा दृष्टांत
  • April 01, 2019
  • ◾लीळा-कीर्ती कठीयाचा दृष्टांत
  • ◾म्हाइंभट-मराठीतील पहिले चरित्रकार.महानुभाव पंथाचे प्रवर्तक.
  • ◾लीळा स्पष्टीकरण◾
  • ◾डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होते: ते सी बाजत होते:तेणे भक्तीजनासी व्यापार होववे ना:आन भट व्यापार करू लागले:
  • अर्थ:- सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे वास्तव्य डोमेग्राम (सध्याचे कमालपुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) येथे असताना ही प्रस्तुतची लीळा घडलेली आहे. गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या या गावात एक दिवस सकाळचा पुजाविधी आटोपल्यानंतर (उदेयाचा-सकाळी)सर्वज्ञांच्या ठिकाणी परीवारातील भक्तजन मातीकाम करीत होते. ते हिवाळ्याचे दिवस आणि नदीकाठ त्यामुळे प्रचंड प्रमाणात थंडी वाजत होती. (सी - थंडी) त्यामुळे भक्तजनाना काम करता येत नव्हते. मात्र स्वामींचे एक शिष्य नागदेव (लीळाचरित्रात नागदेवआचार्यांचा उल्लेख भट या नावाने ही आढळतो) यांचे मात्र तसल्या थंडीतही काम चालुच होते.
Similar questions