India Languages, asked by puneethanda7045, 8 hours ago

मजुराचे मनोगत ( आत्मकथन ) 150 words​

Answers

Answered by jagtappranav2721
3

उत्तर:

मजुराचे मनोगत

प्रचंड वेदनेतूनच सुंदर महाकाव्य निर्माण होते. असे मी बऱ्याच दिवसांपूर्वी वाचले होते. ते आता प्रत्यक्ष अनुभवतो आहे. नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे रतन. मी एक मजूर आहे. मजुराच्या तोंडून इतके सुंदर तत्त्वज्ञान कसे बाहेर पडते? याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल.

मी एका मध्यमवर्गीय चांगल्या घरामध्ये जन्माला आलेला मुलगा आहे. एकेकाळी आमचे छोटेसे हॉटेल होते. हॉटेल अगदी व्यवस्थित चालायचे. वडिलांनी मोठ्या कष्टाने हे वैभव उभे केलेले होते. मला मात्र त्याची अजिबात कदर नव्हती. वडिलांनी भरपूर समजावून सांगितले तरी देखील माझ्या वागण्या मध्ये काहीही बदल झाला नाही. धंदा मधील बारकावे शिकून घेण्यासाठी वडिलांनी मला बऱ्याच वेळा सांगितले परंतु मी ते अजिबात ऐकले नाही.

एके दिवशी एका अपघातामध्ये वडिलांना बराच मार लागला. ते हॉटेल सांभाळू शकत नव्हते. माझ्या वागण्यातील बेदरकारपणामुळे आमचे हॉटेल लवकरच बंद झाले आणि माझ्यावर मजुरी करण्याची वेळ आली. मोठ्या कष्टाने वडीलांनी उभे केलेले हॉटेल न राहिल्यामुळे वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांची प्रकृती अधिकच खालावली.

तुम्ही असेच लिहू शकता किंवा तुमच्या शब्दात मांडू शकता.

कोणतेही काम छोटे नसते.

या उत्तराला Thanks ♥️ द्या.

Give this answer Thanks♥️

Mark this as Brainliest Answer

Follow Me for more:

jagtappranav2721

जय हिंद, जय महाराष्ट्र.

धन्यवाद, Thanks.

Similar questions