majh dhery speech in marathi
Answers
Answered by
0
Answer:
Don't know Marathi language sorry! ..................
Answered by
0
*माझे ध्येय*
प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नं अथवा काही इच्छा, आकांशा असतात. हे स्वप्न साध्य करण्यासाठी आपल्या मनात जिद्द अथवा ध्येय असायला लागते. ध्येय असल्याशिवाय ती गोष्ट आपण प्राप्त करू नाही शकत. माझ्या मनात देखील असेच स्वप्नं असतात पण ते साध्य करण्यासाठी ध्येय देखील मी समोर ठेवतो.
मला लहानपणी पासून अभियंता बनायची खूप इच्छा होती. माझ्या मोठा भावाचे मी डोळ्यासमोर उदाहरण ठेवले होते. माझा भाऊ मेकॅनिकल अभियंता आहे. त्याने मला लहानपणी पासून अभ्यासाची आवड लावली. त्याने माझ्यासमोर एक चांगला, हुशार अभियंता कोणाला म्हणतात ह्याचे ध्येय ठेवले आणि मला अभ्यासाची खूप गोडी लावली. काही वर्षांनी मी अभियंता झालो देखील आणि ह्याचे मला खूप अभिमान आहे.
Similar questions
Physics,
5 months ago
English,
5 months ago
India Languages,
5 months ago
Computer Science,
9 months ago
English,
1 year ago