Majha avadta jhad Marathi nibandh
Answers
Answered by
26
Answer:
- आवडता झाड हा शब्द ऐकताच मुलं म्हणतात माझा आवडता झाड हा आंबा पेरू चिक्कू फुल झाडे म्हणतात पण माझा आवडता झाड हा कडुलिंबाचे झाड आहे.
- हो कडूलिंब तुम्ही नीट आहे कडुलिंब हा कडू असला तरी देखील त्याचे उपयोग हे खूप मोठे आहेत.
- कडूलिंब हा आपल्या आईप्रमाणे आपली रक्षा करतो.
- जेव्हा आपण रस्त्याने जात असतो तेव्हा पण खूप वेळ लागतो पण कडुलिंबाचे झाड आपल्याला सावली देतो.
- कडुलिंबाची सुकलेली पाने ही गायीच्या शेणात मिसळून सुकली तर ती आपल्याला संध्याकाळी पेटवता येतात आणि त्या मुले मच्छर पळून जातात.
- कडूलिंबाचे पाणी खाल्ल्यानंतर रोग आपल्यापासून खूप लांब होतात.
- कडुलिंबाची फळे सुद्धा खूप उपयोगाची आहे.
- जर तुमचे केस गळत असतील तर कडुलिंबाच्या फळांचे रस काढून केसांना लावा.
- कडूलिंबा जेव्हा हिरवगार असतो तेव्हा तर आपल्या कामाला येतोच पण नंतर तो सुकतो तेव्हा त्याच्या लाकडांपासून आपण खूप विविध प्रकारची वस्तू बनवू शकतो.
I hope so you get your answer
Answered by
3
Answer:
dengue chinkunguniua
Similar questions