Hindi, asked by priyanshu7942, 5 months ago

Majha chanda marathi essay

Answers

Answered by nikita9089
1

Answer:

आवडलेली वस्तू जपून ठेवायचा हा माझा छंद आहे. त्यामुळे ब-याच चांगल्या गोष्टी मी वाचायला लिहायला लागण्यापूर्वी जमवल्या होत्या. मला स्टॅम्प गोळा करण्याचा छंद लागला. एकदा माझ्या दादाने माझी सारी इस्टेट पाहिली आणि तो म्हणाला, ' अरे छोटू, किती सुंदर टाइम्स आहे तुझ्याजवळ!' त्याने लगेच एक छोटी गोळी आणली. मग त्याने त्याचा त्यांचे वर्गीकरण केले आणि तेही चिटकवले. परफेक्ट टाईम कोणत्या देशातील आहे याची नोंदही केली.

आता या या सर्व गोष्टी मी स्वतः करतो. मध्यंतरी माझा मामा विदेशात गेला होता. त्यांनी मला विविध देशातील स्टॅम्प आणून दिले. घरातील सर्वजण मला माझ्या छंदात मदत करतात. आईच्या आईच्या ऑफिसमधून विदेशातून पत्र येतात, टाईम साई मला आणून देते. त्यामुळे विदेशातील अनेक प्रसंग, घटना, स्थळे, माझ्या वहीत जमली आहेत. भारतात वेळोवेळी विविध स्टॅम्प तयार होतात. बाबा ते मला आणून देतात. त्यांच्या मी वेगवेगळ्या वयात केले आहेत. प्रत्येक त्यांची माहिती मी लिहून ठेवली आहे. त्यामुळे माझे हे सारे संग्रह खूप माहितीपूर्ण झाले आहे.

आमच्याकडे येणारे सर्व पाहुणे माझा त्यांचा संग्रह पाहतात आणि कौतुक करतात. गेल्या वर्षी शाळेतील प्रदर्शनात मी माझाच स्टॅम्प संग्रह ठेवला होता. तेव्हा मला पहिले बक्षीस मिळाले होते. माझा छंद मी यापुढेही जोपासणार आहे.

माझा आवडता छंद

काही दिवसांपूर्वी आमच्या शहरात साहित्यसंमेलन झाले होते. त्यानिमित्ताने पुस्तक-जत्रा भरली होती. तेथेच एक प्रदर्शन मला पाहायला मिळाले. श्री. राम देशपांडे यांनी अनेक थोर व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या होत्या. त्यांच्या त्या वेगळ्या छंदाचे प्रदर्शन होते. त्यांतील कित्येक थोर व्यक्ती आज जिवंत नव्हत्या. पण त्या स्वाक्षरीरूपाने भेटल्याचे समाधान वाटत होते.

आपणही हा छंद जोपासायचा असे मी ठरवले. मी बाबांना माझी कल्पना सांगितली. त्यांनाही ती आवडली. त्यांनी मला स्वाक्षरी घेण्यासाठी एक सुंदर वही आणून दिली. त्यांनी मला एक अट घातली. ज्या व्यक्तींची स्वाक्षरी हवी असेल, त्यांची सर्व माहिती मिळवायची. मगच स्वाक्षरी घ्यायची. थोड्याच दिवसात आमच्याच शहरात एक रणजी सामना आयोजित केला गेला. माझे बरेच आवडते खेळाडू त्या सामन्यासाठी शहरात येणार होते. मी त्यांची माहिती गोळा केली. मला बऱ्याच क्रिकेटपटूच्या स्वाक्षऱ्या मिळाल्या.

मामाएकदा बाबांच्या कचेरीत होणाऱ्या समारंभाला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आले होते. बाबा मला त्या समारंभाला घेऊन गेले होते. समारंभापूर्वी त्यांनी तेथे जमलेल्या बाळगोपाळांशी संवाद साधला. माझ्याशी गप्पा मारताना त्यांनी माझी सर्व चौकशी केली व मला स्वाक्षरी दिली. नंतर एका गाण्याच्या कार्यक्रमात मला संगीतकार अवधूत गुप्ते, देवकी पंडित, साधना सरगम यांच्याही स्वाक्षऱ्या

please mark my answer as a brainlist

Answered by ala56
0

Answer:

hope this will help you

follow me

Mark as brainlist answer

good morning

have a great day

Attachments:
Similar questions