English, asked by parimaljoglekar, 6 months ago

'Majha ghar' निबंध लिहा​

Answers

Answered by MysteriousAryan
1

Answer:

\sf\large\underline\red{AnSWEr}

Explanation:

प्रस्तावना:

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घराचे सर्वात महत्वाचे स्थान असते. तसेच प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घराची आवश्यकता असते. म्हणून प्रत्येका जवळ स्वतःचे घर असते. घर ही एक सर्वात सुंदर आणि छान जागा आहे.

घर छोटे असो किंवा मोठे असो प्रत्येकाला आपले घर खूप आवडते. घर हे संपूर्ण जगातील सर्वात प्रिय स्थान मानले जाते. घरामध्ये सर्व माणसे ही अगदी प्रेमाने राहतात. ज्या शहरात किंवा गावात एखाद्या व्यक्तीच्या जन्म होतो तो त्याच देश, गाव आणि घर कधीही विसरत नाही.

घर म्हणजे काय –

घर हा एक छोटा दोन अक्षरी शब्द आहे. घर म्हणजे केवळ चार भिंती किंवा छप्पर नसून त्या चार भिंतीत राहणारी माणसे होय.

तिथे असणार सामान, त्यात सोनार वातावरण आणि त्यातून निर्माण होणार आनंद, सुख आणि प्रेम होय. आपले घर हे सुंदर असावं असं प्रत्येकालाच वाटत.

माझे घर

आज मी ज्या घरात जन्माला आलो आहे ते माझ्या जीवनातही सर्वात महत्वाचे स्थान आहे. मला माझे घर हे खूप आवडते. माझ्या घराचे नाव हे शारदा निवास असे आहे. माझे घर हे कोल्हापूर मध्ये स्थित आहे.

तसेच माझे घर हे माझ्या आजोबांनी बांधलेले म्हणजे वडिलोपार्जित आहे. माझ्या घरामध्ये एकूण ८ माणसे राहतात. जसे की आजी – आजोबा, काका – काकू, आई – बाबा, माझा छोटा भाऊ आणि बहीण राहते. माझ्या कुटुंबातील सर्व माणसे ही एकमेकांशी अगदी प्रेमाने बोलतात आणि आपुलकीने राहतात.

माझ्या घरामध्ये प्रत्येक सदयसाठी वेगवेगळी खोली आहे. त्याच प्रमाणे माझ्या घरात एक स्वयंपाकघर आणि देवाची खोली आहे. माझे आजोबा नेहमी सकाळीच उठून सर्वात पहिली देवाची पूजा करतात. त्यानंतर ते आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतात. माझ्या घरातील प्रत्येक सण हा उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. तसेच प्रत्येक सण हा रीती – रिवाज आणि परंपरेनुसार पार पाडला जातो.

घरासमोर फुलांची बाग

माझ्या घरासमोर एक फुलांची बाग आहे आणि त्या बागेमध्ये विविध प्रकारची फुलझाडे लावलेली आहेत. जसे की गुलाब, चमेली, मोगरा, जाई – जुई, अबोली, चाफा इ अनेक प्रकारची फुलांची झाडे आहेत.

तसेच त्या बागेत इतर झाडे सुद्धा आहेत. त्या झाडांवर अनेक पक्षी येऊन आपला घरटा बनवतात. सकाळी उठल्यावर पक्षांचा किलबिलाट कानी ऐकू येतो.

जेव्हा त्या फुलझाडांवर फुले लागतात तेव्हा बाग अगदी खुलून दिसते. त्यामुले घरातील वातावरण अगदी स्वच्छ आणि सुगंधीत राहते. तसेच बागेच्या एका बाजूला भाज्या देखील केल्या जातात.

प्राण्यांचे पालन

माझ्या घरामध्ये गाय, बैल, म्हैस, बकरी आणि कोंबडी इ पालन केले जाते. मी आणि माझी लहान भावंडे बकऱ्यांच्या मुलांसोबत रोज खेळत असतो. माझ्या घरामध्ये दररोज गायीचे दूध काढले जात असे.

माझे आजी – आजोबा मला सांगायचे की, गायीचे दूध प्यायल्याने आपण निरोगी राहतो. तसेच माझ्या काकांनी आमच्या घरी एक नवीन पाहुण्याला घरी आणले होते आणि तो म्हणजे सर्वांचा लाडका कुत्रा. हा कुत्रा दिसायला खूप सुंदर आणि प्रेमळ होता. आम्ही सर्वानी त्यांचे नाव शेरू असे ठेवले होते.

काही दिवसातच त्याची आणि आमची मैत्री झाली होती. जेव्हा माझे आजोबा कुठे फिरायला जात असत तेव्हा शेरुला आपल्या सोबत घेऊन जात असत.

Answered by animesharyan0011
0

Similar questions